बनाना बॉल | Banana Balls Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Balls recipe in Marathi,बनाना बॉल, sharwari vyavhare
बनाना बॉलby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बनाना बॉल recipe

बनाना बॉल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Balls Recipe in Marathi )

 • केळी १
 • साखर ४ चमचे
 • मैदा
 • सोडा चिमुटभर
 • तेल
 • मिठ चिमटभर

बनाना बॉल | How to make Banana Balls Recipe in Marathi

 1. केळी सोलुन तुकडे करा
 2. केळी व साखर मिक्सर मधून काढा
 3. हे मिश्रण एका भांड्यात घ्या
 4. बसेल इतके मैदा घाला
 5. पिठ थोडे घट्ट च करा
 6. मिठ व सोडा घाला व मिक्स करा
 7. गरम तेलात बॉल तळून घ्या

My Tip:

टेस्टसाठी विलायची पावडर घाला

Reviews for Banana Balls Recipe in Marathi (0)