आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धत | Mango shrikhand esy method Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango shrikhand esy method recipe in Marathi,आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धत, Sangeeta Kadam
आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धतby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  30

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

About Mango shrikhand esy method Recipe in Marathi

आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धत recipe

आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango shrikhand esy method Recipe in Marathi )

 • एक वाटी दही चा चक्का
 • आधीँ वाटी पीठी साखर
 • एक वाटी आंब्याचा पल्प
 • 5/6 वेलची त्याची पूड
 • 10/12 बदामाचे काप

आम्रखंड बनवण्याची सोपी पद्धत | How to make Mango shrikhand esy method Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये चक्का घाला व फेटुन घ्या एक वाटी मँन्गो पल्प घालुन फेटुन घ्या आधीँ वाटी पीठी साखर घालुन फेटुन घ्या वेलची पुड घालुन फेटुन घ्या बदामाचे काप घालुन मिक्स करून घ्या एका वाटीत काढुन वरून बदामाचे काप पेरा आपले आम्रखंड तयार आहे .

My Tip:

घरी बनवलेल दहीच वापरा त्याने चक्का खुप घट्ट होतो व आम्रखंड छान होते.

Reviews for Mango shrikhand esy method Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती