मुख्यपृष्ठ / पाककृती / चिंच गोळी / गटागट

Photo of Chinh Goli / Gatagat by Vaishali Joshi at BetterButter
886
6
0.0(0)
0

चिंच गोळी / गटागट

May-28-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिंच गोळी / गटागट कृती बद्दल

चिंच म्हणली की सगळ्यानच्या तोंडाला पाणी सुटत . मग याची आंबट गोड गोळीच बनवू यात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ५० ग्राम चिंच
  2. चिंचे पेक्षा थोडा जास्ती गुळ
  3. १/२ चमचा काळ मीठ
  4. थोड साध मीठ
  5. १/२ चमचा तिखट
  6. १/२ जीरे पावडर
  7. १ चमचा पीठी साखर

सूचना

  1. चिंच साफ करून घेउन मिक्सर मध्ये बारीक़ वाटुन घ्या पाणी न घालता
  2. गुळ चिरुन घ्या किंवा थोडा वेळ उन्हात ठेवून नरम करून घ्या
  3. आता बारीक़ केलेली चिंच , गुळ , तिखट , जीरे पावडर , काळ मीठ आणि साध मीठ एकत्र करुन सगळ अगदी एकजीव करा
  4. मिश्रणा च्या छोट्या छोट्या गोळ्य़ा करुन पीठी साखरेत घोळ्वुन घ्या की झाली आंबट गोड हवी हवीशी वाटणारी चिंच गोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर