मँगों लस्सी | Mango lassi Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango lassi recipe in Marathi,मँगों लस्सी, Archana Vaja
मँगों लस्सीby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

मँगों लस्सी recipe

मँगों लस्सी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango lassi Recipe in Marathi )

 • 2 हापुस आंबे काप केलेले
 • ३/४ कप दूध
 • १ कप दही
 • १/४ छोटा चमचा वेलची पूड
 • सजावटीसाठी केसर
 • ३-४बर्फाचे टुकडे

मँगों लस्सी | How to make Mango lassi Recipe in Marathi

 1. दुध, दही, मँगो,साखर,बर्फाचे टुकड़े आणि वेलचीपूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावी.
 2. सर्व्हींग ग्लासेसमध्ये लस्सी ओतावी. केसर घालून सजवावे. फ्रिजमध्ये गार करावी आणि मग सर्व्ह करावी.

My Tip:

लस्सीचा पातळ-घट्टपणा आवडीनुसार ठेवावा. आपल्या आवडीप्रमाणे डॉयफ्रूट्सचावापर करू शकता.

Reviews for Mango lassi Recipe in Marathi (0)