मँगो फिरनी | Mango Phirni Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Phirni recipe in Marathi,मँगो फिरनी, Deepa Gad
मँगो फिरनीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  80

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

मँगो फिरनी recipe

मँगो फिरनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Phirni Recipe in Marathi )

 • २ च बासमती तांदूळ
 • १/२ लिटर दूध
 • आंब्याचा पल्प १/२ कप
 • साखर १/४ कप
 • सजावटीसाठी :
 • आंब्याचे तुकडे १/२ वाटी
 • चेरी ३-४
 • काजू ४

मँगो फिरनी | How to make Mango Phirni Recipe in Marathi

 1. प्रथम बासमती तांदूळ १ तास पाण्यात भिजत ठेवा.
 2. कढईत दूध एकीकडे गॅसवर गरम करायला ठेवा तोपर्यंत मिक्सरमध्ये तांदूळ थोडं दूध घालून फिरवा व दुधात घालून सतत ढवळत रहा
 3. तांदूळ शिजला की साखर १/४ कप (कमीच टाका कारण आंब्याचा पल्प गोड असतो त्यानुसार) टाका. शिजलं की गॅस बंद करा थोड्यावेळाने आंब्याचा पल्प १/२ वाटी टाका, चांगलं ढवळा आणि लगेच बाऊलमध्ये ओता त्यावर ड्रायफ्रूट, आंब्याचे तुकडे, चेरीने सजावट करा.

My Tip:

तांदूळ बारीक पेस्ट करू नये थोडा रवाळ वाटावा

Reviews for Mango Phirni Recipe in Marathi (0)