Photo of Mango Cake by Renu Chandratre at BetterButter
388
5
0.0(0)
0

मेंगो केक

May-28-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेंगो केक कृती बद्दल

खूपच चविष्ट अंब्याचा केक, स्वयंपाकघरात असलेल्या जिन्नस नी तयार आणि शेवटी आमरसानीच सजवलेला मेंगो केक , तुम्ही पण नक्की करून बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. मैदा २ आणि १/२वाटी
  2. पिठी साखर १ आणि १/४ वाटी
  3. घट्ट आमरस २ वाटी केक बेटर साठी
  4. घट्ट आमरस गरजेनुसार शेवटी सजावटी साठी
  5. अंडी २
  6. फ्रूट एसेंस १ चमचा
  7. चेरी सजावटी साठी
  8. तेल १/२ वाटी
  9. बेकिंग पाउडर १ चमचा
  10. बेकिंग सोडा १/२ चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम मैदा , पिठी साखर , बेकिंग पाउडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करा आणि बाजूला ठेवा
  2. एका मिक्सिंग बाउल मधे अंडी , तेल, एसेंस, आणि आमरस घ्या आणि एकजीव फेंटून घ्या
  3. आता या मिश्रणात , मैदा आणि पिठी साखर हळू हळू मिक्स करा
  4. ओवन ला २०० डीग्री वर प्रीहीट करा
  5. तयार केक बेटर ला ग्रीस केलेल्या ओवन प्रूफ डीश / मोल्ड मधे काढ़ा
  6. केक ला १८०-२०० डिग्री सेल्सियस वर २०-२५ मिंट बेक करा
  7. केक शीजून थंठ झाल्यावर मोल्ड मधून काढून घ्या
  8. उरलेल्या घट्ट मेंगो प्यूरी नी केक ची सजावट करुन लगेच सर्व्ह करा आणि मज्जा घ्या डिलीशियस मेंगो केकचा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर