मुख्यपृष्ठ / पाककृती / मँन्गो मस्तानी

Photo of Mango milk shake by Sangeeta Kadam at BetterButter
778
5
0.0(0)
0

मँन्गो मस्तानी

May-28-2018
Sangeeta Kadam
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँन्गो मस्तानी कृती बद्दल

पुणे प्रसिद्ध मँन्गो मस्तानी आहे ही.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1. 2 हापुस आंबे पिकलेले घ्या
  2. 2. 2 कप वेनिला आईसक्रिम
  3. 3 . 1/2 वाटी साखर
  4. 5. 10/12 बदाम
  5. 6. सजावटी साठी टुटी फ्रुटी
  6. 7. 2 चेरी

सूचना

  1. 1. मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचे कापघाला व साखर वेनिला आईस्क्रिम घालुन बारीक करून घ्या नंतर त्यात दुध घाला व पुन्हा मिक्सरला फिरवुन घ्या तयार आहे आपली मँन्गो मस्तानी. 2. काचेचे दोन ग्लास घ्या एका ग्लासात तळाला मँन्गोचे काप घाला व वेनिला आईस्क्रिम घाला व वरुन मँन्गो मस्तानी घाला व वरुन टुटी फ्रुटी घाला व बदामाचे काप आणि चेरी पेरा. 3. दुसर्या ग्लासात मँन्गो मस्तानी घाला व वरुन वेनिला आईस्क्रिम घाला व टुटी फ्रुटी घाला व बदामाचे काप घाला वरुन चेरी पेरा तयार आहे पुणे प्रसिद्ध मँन्गो मस्तानी फ्रिजमध्ये ठेवुन थंडगार सवँ करा....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर