स्वीट फ्रुट पिझ्झा | Sweet Fruit Pizza Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sweet Fruit Pizza recipe in Marathi,स्वीट फ्रुट पिझ्झा, Poonam Nikam
स्वीट फ्रुट पिझ्झाby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

स्वीट फ्रुट पिझ्झा recipe

स्वीट फ्रुट पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Fruit Pizza Recipe in Marathi )

  • पिझ्झा बेस १-२
  • कन्डेन्ट मिल्क
  • मलाई
  • चोकलेट चिप
  • कलरफुल चिप
  • चेरी
  • केळी
  • अंबा
  • डाळिंब
  • सफरचंद
  • द्राक्ष

स्वीट फ्रुट पिझ्झा | How to make Sweet Fruit Pizza Recipe in Marathi

  1. पिझ्झा बेस दोन्ही बाजुंनी तव्यावर भाजुन घ्या बटर लावा.
  2. बेस थंड होउ द्या.
  3. आता कन्डेन्ट मिल्क व मलाई मिक्स करुन बेसला लावुन घ्या.
  4. सर्व फळ बिरीक चिरुन घ्या
  5. आता बेस वर एकएक करुन ठेवुन द्या
  6. वरुन चोको चीप ,चेरी टाका आणी मुलांना खायला द्या

My Tip:

आवडीनूसार फळे वापरा

Reviews for Sweet Fruit Pizza Recipe in Marathi (0)