Photo of Sweet Fruit Pizza by Poonam Nikam at BetterButter
586
10
5.0(0)
0

Sweet Fruit Pizza

May-28-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिझ्झा बेस १-२
  2. कन्डेन्ट मिल्क
  3. मलाई
  4. चोकलेट चिप
  5. कलरफुल चिप
  6. चेरी
  7. केळी
  8. अंबा
  9. डाळिंब
  10. सफरचंद
  11. द्राक्ष

सूचना

  1. पिझ्झा बेस दोन्ही बाजुंनी तव्यावर भाजुन घ्या बटर लावा.
  2. बेस थंड होउ द्या.
  3. आता कन्डेन्ट मिल्क व मलाई मिक्स करुन बेसला लावुन घ्या.
  4. सर्व फळ बिरीक चिरुन घ्या
  5. आता बेस वर एकएक करुन ठेवुन द्या
  6. वरुन चोको चीप ,चेरी टाका आणी मुलांना खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर