आंबा डोसा | Mango dosa Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango dosa recipe in Marathi,आंबा डोसा, Archana Chaudhari
आंबा डोसाby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

आंबा डोसा recipe

आंबा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango dosa Recipe in Marathi )

  • तयार डोसा पीठ १ मोठी वाटी
  • आंब्याचा रस १लहान वाटी
  • साखर २ मोठे चमचे
  • तूप २मोठे चमचे

आंबा डोसा | How to make Mango dosa Recipe in Marathi

  1. डोसा पीठ, आंब्याचा रस,साखर एक भांड्यात एकत्र करा.
  2. तव्यावर लहान लहान डोसे बनून त्यावर तूप सोडा.
  3. आब्यांच्या रस आणि तुपासोबत खा.

My Tip:

गर जास्त छान लागते.तुम्ही या सोबत आईस्क्रीम पण खाऊ शकता.

Reviews for Mango dosa Recipe in Marathi (0)