मँगो आईसक्रीम | Mango Ice Creem Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Ice Creem recipe in Marathi,मँगो आईसक्रीम, samina shaikh
मँगो आईसक्रीमby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मँगो आईसक्रीम recipe

मँगो आईसक्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Ice Creem Recipe in Marathi )

 • 2 आम्ब्याचा पल्प
 • 1 कप साखर
 • 2 छोटे चमचे घव्हाचे पीठ
 • दीड कप क्रीँम
 • ड्रायफ्रुट
 • दीड कप दूध
 • वेल्ची पुड पाव चमचा

मँगो आईसक्रीम | How to make Mango Ice Creem Recipe in Marathi

 1. गँस वर दूध तापत ठेवा व ढवलत रहा
 2. दूध आटल की आता दुधात घव्हाचे पीठ व वेल्ची पुड घालून हलवून घ्या व परत 7 min शिजवा
 3. एका दुसऱ्या भांड्यात मँगो पल्प व साखर घालून थोडे शिजु द्या
 4. दूध व मँगो चे मिश्रण एकत्र करा
 5. मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये फिरवून घ्या
 6. आता 1का एयर टाइट डब्यात मिश्रण ओता व 2तास फ्रीज मधे सेट करा
 7. आता फ्रीज मधून मिश्रण काढून परत मिक्सर ला फिरवून घ्या व ड्रायफ्रुट घालून एयर टाइट डब्यात घालून डीप फ्रीज मधे 7तास ठेवा
 8. आता मँगो स्लाइस ने गार्णीश करुन सर्व करा

My Tip:

कन्डेन्स मिल्क घव्हाच्या पिठाच्या जागी वापरू शकता

Reviews for Mango Ice Creem Recipe in Marathi (0)