मुख्यपृष्ठ / पाककृती / इन्स्टंट मँगो रबडी

Photo of Instant mango rabadi by Pranali Deshmukh at BetterButter
367
4
0.0(0)
0

इन्स्टंट मँगो रबडी

May-29-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इन्स्टंट मँगो रबडी कृती बद्दल

फ्रेश मँगो पासून झटपट रबडी बनविण्याची सोपी पद्धत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वाटी आंब्याचा रस
  2. 1/2 कप फ्रेश मलाई
  3. 2 ब्रेड स्लाइस
  4. 10-12 काजू
  5. साखर 4-6 tbsp
  6. वेलची पावडर 1 tbs

सूचना

  1. ब्रेड ,साखर , काजू मिक्सरमधून फिरवून घ्या .
  2. मलाई ,आंब्याचा रस ब्रेड साखर काजू मिश्रण ब्लेंडर मधून फिरवून घ्या
  3. वेलची पावडर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर