मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी किसून लोणचे

Photo of Kairi kisun lonche by Pranali Deshmukh at BetterButter
1171
5
0.0(0)
0

कैरी किसून लोणचे

May-29-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी किसून लोणचे कृती बद्दल

झटपट ......चटपट ....आंबट गोड ....कैरीचे किसून लोणचे.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 कैऱ्या
  2. मोहरी डाळ 4 tbs
  3. हिंग 1 tbs
  4. तिखट 4 tbs
  5. हळद 2 tbs
  6. तेल 4 tbs
  7. गूळ 1/4 कप किसून

सूचना

  1. कैऱ्या धुवून पुसून किसून घ्या .
  2. मोहरी डाळ हलकी भाजून घ्या
  3. तेल कडक गरम करून थंड होऊ द्या.
  4. एका भांड्यात किसलेल्या कैरीमध्ये तिखट मीठ हळद मोहरी डाळ ,गूळ मिक्स करा
  5. तेल घालून एकजीव करून बरणीत भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर