केळी शिकरण | Banana shikran Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana shikran recipe in Marathi,केळी शिकरण, sharwari vyavhare
केळी शिकरणby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

केळी शिकरण recipe

केळी शिकरण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana shikran Recipe in Marathi )

 • केळी १
 • साखर 2 चमचे
 • दुध १ कप
 • विलायची पावडर चिमुटभर

केळी शिकरण | How to make Banana shikran Recipe in Marathi

 1. केळीच काप करा
 2. एका वाटी मध्ये केळी साखर दुध विलायची घालुन मिक्स करा

My Tip:

शिकरण केले की लगेच खा नाही तर ते काळे पडते

Reviews for Banana shikran Recipe in Marathi (0)