यलो बनाना चिप्स | Yellow banana chips Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Yellow banana chips recipe in Marathi,यलो बनाना चिप्स, sharwari vyavhare
यलो बनाना चिप्सby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

यलो बनाना चिप्स recipe

यलो बनाना चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Yellow banana chips Recipe in Marathi )

 • कच्ची केळी २
 • मिठ २ चमचे
 • पाणी
 • हळद १ चमचे
 • तेल तळण्यासाठी

यलो बनाना चिप्स | How to make Yellow banana chips Recipe in Marathi

 1. केळी सोलुन घ्या
 2. १ चमचाहळद पाण्यात टाका
 3. ५ मि ठेवून दया
 4. नंतर टेश्यु पेपरने कोरडे करा
 5. व त्याचे चिप्स बनवून घ्या
 6. कढईत तेल गरम करा
 7. पाव वाटी पाण्यात २ चमचे मिठ व १ चमचा हळद टाका व मिक्स करा
 8. गरम तेलात चिप्स टाका
 9. चिप्स अर्धवट तळलेकी हळ्द व मिठाचे पाणी १ चमचा टाका
 10. चिप्स पुर्ण तळून घ्या

My Tip:

चिप्स तळताना गॅस मध्यम ठेवा. तुम्ही तळण्यासाठी खोबऱ्याचे तेल ही वापरू शकता

Reviews for Yellow banana chips Recipe in Marathi (0)