फ्रूटी पिझ्झा | Fruity pizza Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruity pizza recipe in Marathi,फ्रूटी पिझ्झा, Lata Lala
फ्रूटी पिझ्झाby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

फ्रूटी पिझ्झा recipe

फ्रूटी पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruity pizza Recipe in Marathi )

 • पिझ्झा बेस जाड एक 1 नंबर (मी रेडीमेड वापर केला आहे)
 • नुटेला/ ओवळतामाईन 2 चमचे
 • संतरा भिरकावले 2
 • हिरवी आणि काळी द्राक्ष 20
 • अन्ननास 1/2
 • 1 वाटी डाळिंब
 • किवी 1
 • स्ट्राबेरी 10
 • चाट मसाला 1/2 चमचा

फ्रूटी पिझ्झा | How to make Fruity pizza Recipe in Marathi

 1. एक तवा गरम करून त्याचा वर पिझ्झा दोनी बाजू भाजून घ्या
 2. किंवा नॉन स्टिक पॅन / तवा वर लाईट ब्राऊन करू शकता.
 3. किंवा ओव्हन ४०० F वर प्रिहीट करण्यास लावावे.
 4. पिझ्झा बेस 5 ते 7 मिंट बेक करावे
 5. थंड होई पिझ्झा वर नुतेला/ ओवळतामाईन लावा
 6. प्रत्येकी बारीक चिरलेला अननस, सफरचंद, किवी, डाळिंबाचे दाणे व आपल्याला हवी असलेली इतर कोणतीही फळे घ्यावी.
 7. पिझ्झा वर कापलेले फळांचे तुकडे आपल्या आपल्या आवडीनुसार रचावे.
 8. वरून चाट मसाला टाका
 9. तुकडे कापून सर्व करा

Reviews for Fruity pizza Recipe in Marathi (0)