Photo of Fruity pizza by Lata Lala at BetterButter
686
4
3.0(0)
0

Fruity pizza

May-29-2018
Lata Lala
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • इटालियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 1

  1. पिझ्झा बेस जाड एक 1 नंबर (मी रेडीमेड वापर केला आहे)
  2. नुटेला/ ओवळतामाईन 2 चमचे
  3. संतरा भिरकावले 2
  4. हिरवी आणि काळी द्राक्ष 20
  5. अन्ननास 1/2
  6. 1 वाटी डाळिंब
  7. किवी 1
  8. स्ट्राबेरी 10
  9. चाट मसाला 1/2 चमचा

सूचना

  1. एक तवा गरम करून त्याचा वर पिझ्झा दोनी बाजू भाजून घ्या
  2. किंवा नॉन स्टिक पॅन / तवा वर लाईट ब्राऊन करू शकता.
  3. किंवा ओव्हन ४०० F वर प्रिहीट करण्यास लावावे.
  4. पिझ्झा बेस 5 ते 7 मिंट बेक करावे
  5. थंड होई पिझ्झा वर नुतेला/ ओवळतामाईन लावा
  6. प्रत्येकी बारीक चिरलेला अननस, सफरचंद, किवी, डाळिंबाचे दाणे व आपल्याला हवी असलेली इतर कोणतीही फळे घ्यावी.
  7. पिझ्झा वर कापलेले फळांचे तुकडे आपल्या आपल्या आवडीनुसार रचावे.
  8. वरून चाट मसाला टाका
  9. तुकडे कापून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर