चिक्कुची वडी | Chikuchi Vadi Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chikuchi Vadi recipe in Marathi,चिक्कुची वडी, Chhaya Paradhi
चिक्कुची वडीby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

चिक्कुची वडी recipe

चिक्कुची वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chikuchi Vadi Recipe in Marathi )

 • पिकलेले चिक्कु १०
 • ओला खोवलेले खोबरे १/२कप
 • मिल्कमेड १/४कप
 • केशर ३च
 • साखर ६च
 • बदाम काप ३च
 • तुप २च
 • केशर सिरफ २च

चिक्कुची वडी | How to make Chikuchi Vadi Recipe in Marathi

 1. चिक्कु स्वच्छ धुवुन घ्या
 2. चिक्कुचे बिया काढुन तुकडे करा
 3. मिक्सर मधुन चिक्कुची पेस्ट करा
 4. ओलखोबर खोउन घ्या
 5. कढईत तुप गरम करा
 6. तुपात चिक्कु पेस्ट व खोबरकिस परता
 7. मिल्कमेड व साखर घालुन परता
 8. घट्ट होईपर्यत शिजवा
 9. केशरसिरप घालुन शिजवा
 10. घट्ट झाल्यावर तुप लावलेल्या ताटात पसरवुन थापा
 11. वरून बदाम काप पसरवा
 12. थंड झाल्यावर चौकोनी वड्या पाडा

My Tip:

चिक्कुच्या गोडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त ठेवणे

Reviews for Chikuchi Vadi Recipe in Marathi (0)