पपई सॅलड | PAPAI salad Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PAPAI salad recipe in Marathi,पपई सॅलड, Chayya Bari
पपई सॅलडby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

पपई सॅलड recipe

पपई सॅलड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PAPAI salad Recipe in Marathi )

 • पपईच्या फोडी १ वाटी
 • पिठी साखर १चमचा (ऐच्छिक) पपई फिकी असेल तरच
 • जिरे पूड १/४चमचा
 • चाट मसाला चिमुटभर

पपई सॅलड | How to make PAPAI salad Recipe in Marathi

 1. पपईचे साल काढून फोडी कराव्या
 2. त्यात साखर व जिरे पूड घालून मिक्स करावे
 3. सर्व्ह करताना वरून चाट मसाला घालावा

My Tip:

पपईच्या जागी आवडीची फळे वापरू शकता

Reviews for PAPAI salad Recipe in Marathi (0)