आंबा स्मूदी | Mango Smoothie Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Smoothie recipe in Marathi,आंबा स्मूदी, Aarti Nijapkar
आंबा स्मूदीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

आंबा स्मूदी recipe

आंबा स्मूदी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Smoothie Recipe in Marathi )

 • आंबा चे तुकडे फ्रिज मध्ये थंड केलेला १
 • डबल क्रीम १०० मिली
 • केसर सजावटीसाठी

आंबा स्मूदी | How to make Mango Smoothie Recipe in Marathi

 1. प्रथम आंबाचे साल काढून त्याचे तुकडे करून फ्रीजर मध्ये १ ते २ तास ठेवून द्या
 2. आता थंड आंबाचे तुकडे आणि डबल क्रीम एकत्र मिक्सर च्या जार मध्ये घाला आणि फिरवा १ ते २ मिनिटे
 3. थंडगार आंबा स्मूदी तयार आहे मस्त सर्व्ह करून त्यावर आंबचा तुकडा व केसर घालून सजावट करा आणि खाण्यास तयार आहे

My Tip:

केक साठी क्रीम वापरतो ती घ्या (व्हिपड क्रीम) म्हणजे साखर घालावी लागत नाही आणि घट्ट पणा छान येतो

Reviews for Mango Smoothie Recipe in Marathi (0)