मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा स्मूदी

Photo of Mango Smoothie by Aarti Nijapkar at BetterButter
0
3
0(0)
0

आंबा स्मूदी

May-30-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा स्मूदी कृती बद्दल

आंबा स्मूदी ही झटपट होणारी आहे अगदी दोन साहित्य वापरले आहेत आणि घरच्याघरी सर्वांना आवडणारी आंबा स्मूदी तयार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

  1. आंबा चे तुकडे फ्रिज मध्ये थंड केलेला १
  2. डबल क्रीम १०० मिली
  3. केसर सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम आंबाचे साल काढून त्याचे तुकडे करून फ्रीजर मध्ये १ ते २ तास ठेवून द्या
  2. आता थंड आंबाचे तुकडे आणि डबल क्रीम एकत्र मिक्सर च्या जार मध्ये घाला आणि फिरवा १ ते २ मिनिटे
  3. थंडगार आंबा स्मूदी तयार आहे मस्त सर्व्ह करून त्यावर आंबचा तुकडा व केसर घालून सजावट करा आणि खाण्यास तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर