आंब्याचा शिरा | Mango sheera How To make mango sheera recipe in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango sheera How To make mango sheera recipe in Marathi recipe in Marathi,आंब्याचा शिरा, Sangeeta Kadam
आंब्याचा शिराby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

आंब्याचा शिरा recipe

आंब्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango sheera How To make mango sheera recipe in Marathi Recipe in Marathi )

 • 1) 1 वाटी जाडा रवा
 • 2) 1 वाटी साजुक तुप
 • 3) 1 वाटी आंब्याचे काप
 • 4) 1 वाटी साखर
 • 5) 1/2 लीटर दुध
 • 6) 10/12 बदामाचे काप
 • 7) 6/7 वेलची ची पुड
 • 8) 15/20 मनुके
 • 9) आवडीप्रमाणे चारोळी

आंब्याचा शिरा | How to make Mango sheera How To make mango sheera recipe in Marathi Recipe in Marathi

 1. 1) प्रथम गँस आँन करा त्यावर कढई ठेवा कढई तापली की त्यात तुप घाला व तुप वितळु द्या आता त्यात रवा घाला व लालसर परतुन घ्या रवा मंद आचेवर भाजायचा आहे रवा भाजुन झाला की त्यात आंब्याचे काप घाला व एकजीव करा.
 2. 2) दुध गरम करून रव्यात घाला व एकजीव करुन छान परतुन घ्या व दुध सुकले की त्यात साखर घाला व एकजीव करून घ्या व रवा छान फुलण्यासाठी 5/10 मिनिट झाकन ठेवा नंतर एकी बाऊलमध्ये बदामाचे काप व मनुका चारोळी घाला व त्यात तयार झालेला आंब्याचा शिरा घाला व छान सेट करुन घ्या नंतर बाऊलवर प्लेट ऊलटी ठेवु बाऊलमधुन अलगद प्लेटमध्ये काढुन त्यावर आंब्याच्या कापाने गारनिशिंग करुन गरमा गरम आंब्याचा शिरा सव्हँ करा........

My Tip:

रवा मोकळा होण्यासाठी 1 वाटी रवा असेल तर 1वाटीच तुप घ्या .आणि ऊकळलेले दुध घाला त्याने शिरा मोकळा होतो ...

Reviews for Mango sheera How To make mango sheera recipe in Marathi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo