फ्रुट सॅन्डविच | Fruit sandvij Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruit sandvij recipe in Marathi,फ्रुट सॅन्डविच, Pranali Deshmukh
फ्रुट सॅन्डविचby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

फ्रुट सॅन्डविच recipe

फ्रुट सॅन्डविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit sandvij Recipe in Marathi )

 • 4 ब्रेड स्लाइस
 • 2 tbs मध
 • पपई चकत्या 4
 • खरबूज चकत्या 4
 • डाळिंब दाणे 2 tbs

फ्रुट सॅन्डविच | How to make Fruit sandvij Recipe in Marathi

 1. ब्रेड च्या कडा कापून घ्या
 2. स्लाइसला मध लावा
 3. वर दोन पपईच्या चकत्या आणि 2 खरबूजाच्या चकत्या ठेवा
 4. दुसऱ्या स्लाईसनी झाकून द्या
 5. आणि मस्त सॅण्डवीज फस्त करा

Reviews for Fruit sandvij Recipe in Marathi (0)