मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सॅन्डविच

Photo of Fruit sandvij by Pranali Deshmukh at BetterButter
1149
7
0.0(0)
0

फ्रुट सॅन्डविच

May-30-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सॅन्डविच कृती बद्दल

मुलं फळं खात नसतील तर असे सॅण्डवीज बनवून द्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 ब्रेड स्लाइस
  2. 2 tbs मध
  3. पपई चकत्या 4
  4. खरबूज चकत्या 4
  5. डाळिंब दाणे 2 tbs

सूचना

  1. ब्रेड च्या कडा कापून घ्या
  2. स्लाइसला मध लावा
  3. वर दोन पपईच्या चकत्या आणि 2 खरबूजाच्या चकत्या ठेवा
  4. दुसऱ्या स्लाईसनी झाकून द्या
  5. आणि मस्त सॅण्डवीज फस्त करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर