संत्रा भात | Santra bhat Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Santra bhat recipe in Marathi,संत्रा भात, Pranali Deshmukh
संत्रा भातby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

संत्रा भात recipe

संत्रा भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Santra bhat Recipe in Marathi )

 • 1 कप तांदूळ
 • 2 कप संत्रा फोडी साल काढून
 • 1/2 कप साखर
 • 2 tbs तूप
 • 1 इंच दालचिनी
 • 1 तमालपत्र
 • वेलची पावडर 1 tbs
 • 4-5 काजूचे तुकडे

संत्रा भात | How to make Santra bhat Recipe in Marathi

 1. गरम पाणी कराथोडं तुप आणि रंग घालून त्यामध्ये तांदूळ बॉईल करा
 2. 50 % बॉईल करायचा आहे
 3. पाणी निथळून घ्या चाळणीत ठेवा
 4. एका सॉस पॅन मध्ये तूप घाला
 5. दालचिनी तमालपत्र ,काजू घाला
 6. आता बॉईल तांदूळ चार चमचे घेऊन समांतर लेव्हल पॅन मध्ये करा
 7. तांदुळावर संत्रीचा फोडी सगळीकडे पसरावा
 8. परत तांदुळाची लेव्हल आणि मग संत्र्याची मध्ये काजू पण टाका
 9. परत तिसरी लेव्हल तांदुळाची आणि संत्र्याच्या फोडीनी झाकून द्या काजू वेलची पूड घाला आणि शिजू द्या
 10. शिजल्यावर भात मिक्स करा
 11. लेव्हल रचल्याने संत्रातील रस खाली झिरपून भाताला अप्रतिम चव येते
 12. थंड किंवा गरम सर्व्ह करा

Reviews for Santra bhat Recipe in Marathi (0)