मैगो पनीर चीज स्पिंग रोल | Mango paneer cheese spring roll Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  30th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango paneer cheese spring roll recipe in Marathi,मैगो पनीर चीज स्पिंग रोल, Vaishali Joshi
मैगो पनीर चीज स्पिंग रोलby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मैगो पनीर चीज स्पिंग रोल recipe

मैगो पनीर चीज स्पिंग रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango paneer cheese spring roll Recipe in Marathi )

 • १ वाटी रवा
 • १/२ वाटी मैदा
 • मिरे कुटलेले
 • मीठ
 • १ पिकलेला आंबा
 • ३ चमचे साखर
 • २ चमचे खोबर किस
 • २ चमचे मिल्क पावडर
 • २ चमचे किसलेले पनीर
 • २ चीज क्यूब किसलेले
 • २ चमचे काजू बारीक़ कापलेले

मैगो पनीर चीज स्पिंग रोल | How to make Mango paneer cheese spring roll Recipe in Marathi

 1. रवा मिक्सर मधे बारीक़ करुन घ्या
 2. पऱातीत बारीक़ केलेला रवा घेउन मीठ टाकुन पाण्याने सैलसर भिजवून थोडा वेळ ठेउन द्या
 3. सारण करू - पिकलेला आंबा सोलून किसुन घ्या आणि गैस वर पैन मधे साखर घालून घट्ट शिजवून घ्या आणि थंड करुन घ्या
 4. त्यात मिल्क पावडर , खोबर किस , काजू , किसलेले पनीर आणि किसलेले चीज टाकुन हलक्या हाताने मिक्स करा
 5. तयार सारण बाजूला ठेवा
 6. भिजव्लेले पीठाचे१० समान गोळे करुन घ्या
 7. एक गोळा घेउन त्याची पोळी लाटा त्याला तेल लावून त्यावर दूसरी पोळी ठेवून त्य्याची एक पोळि करून मोठी पातळ पोळी लाटा
 8. गैस वर तवा ठेउन पोळी टाका , अर्धवट कच्ची शिजवून घ्या
 9. खाली काढून पोळीला मधून उघडून दोन भाग करा
 10. अशा प्रकारे सगळ्या शीट्स तयार करुन घ्या
 11. आता एक शिट घेउन त्यावर सारण ठेवा त्यावर चीज किसुन टाका त्यावर मिरे पावडर भुरभुरवा आणि रोल करा .रोल बंद करायला मैद्याच्या पेस्ट चा वापर करा आणि रोल घट्ट करून दोन्ही बाजूने बंद करा
 12. सग्ळे रोल करून घ्या
 13. गैस वर कढईत रिफाइंड तेलात तळुन घ्या
 14. बाहेर काढून डिश मधे ठेवा नि चीज किसुन सजवा
 15. वरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी असे स्पिंग रोल खाण्यासाठी रेडी

Reviews for Mango paneer cheese spring roll Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo