मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकू कुल्फी

Photo of Chiku kulfi. by sabiya mulani-shaikh at BetterButter
1212
4
0.0(0)
0

चिकू कुल्फी

May-31-2018
sabiya mulani-shaikh
35 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकू कुल्फी कृती बद्दल

चिकू पासून तयार केलेली कुल्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दूध =1/2 ली.
  2. साखर =1 वाटी
  3. चिकू=4
  4. बटर स्कोच इसेंस=2 थेंब

सूचना

  1. दुधाला उकळी आणावी.
  2. त्यात साखर घालावी.
  3. मिश्रण थंड करावे.
  4. चिकू आणि इसेंस मिक्स करावेत.
  5. मिक्सर मधे सर्व मिश्रण फिरवून घ्यावेत.
  6. कुल्फी साच्यात घालून 1 तास सेट करण्यासाठी फ्रिजर मधे ठेवावे.
  7. कुल्फी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर