केळ्याचा मिल्कशेक | Banana Milkshake Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Milkshake recipe in Marathi,केळ्याचा मिल्कशेक, Sujata Hande-Parab
केळ्याचा मिल्कशेकby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

केळ्याचा मिल्कशेक recipe

केळ्याचा मिल्कशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Milkshake Recipe in Marathi )

 • केळी - १ बारीक काप केलेले आणि फ्रोझन
 • थंड दूध – १ कप
 • साखर - १ टेबलस्पून
 • वेलची पूड - १/४ टीस्पून
 • सजावटीसाठी - थोडे थंडगार केळ्याचे बारीक तुकडे 

केळ्याचा मिल्कशेक | How to make Banana Milkshake Recipe in Marathi

 1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार केळ्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.
 2. एका ग्लासात काढून घ्या.
 3. केळ्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा

My Tip:

गोठलेल्या केळ्यामुळे मिल्कशेक चांगला बनतो. तथापि, हे पर्यायी आहे. आपण आपल्या सोयीप्रमाणे केळे वापरू शकता

Reviews for Banana Milkshake Recipe in Marathi (0)