मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याचा मिल्कशेक

Photo of Banana Milkshake by Sujata Hande-Parab at BetterButter
755
5
0.0(0)
0

केळ्याचा मिल्कशेक

May-31-2018
Sujata Hande-Parab
120 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याचा मिल्कशेक कृती बद्दल

केळ्याचा मिल्कशेक हि एक चांगली आणि खूपच हेलथी अशी रेसिपी आहे. लहानां पासून प्रौढांना हि खूप आवडतो. अतिशय सोपा आणि लवकर होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. केळी - १ बारीक काप केलेले आणि फ्रोझन
  2. थंड दूध – १ कप
  3. साखर - १ टेबलस्पून
  4. वेलची पूड - १/४ टीस्पून
  5. सजावटीसाठी - थोडे थंडगार केळ्याचे बारीक तुकडे 

सूचना

  1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार केळ्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.
  2. एका ग्लासात काढून घ्या.
  3. केळ्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर