मुख्यपृष्ठ / पाककृती / मसालेदार जीरा राईस

Photo of Spicy Zeera Rice by Farheen Banu at BetterButter
4087
159
4.5(0)
0

मसालेदार जीरा राईस

Aug-07-2015
Farheen Banu
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसालेदार जीरा राईस कृती बद्दल

ढाबा स्टाइलने जीरा राईस बनविण्याची माझी आवडती पद्धत. ही सहज, सोपी, मसालेदार व चविष्ट डीश आहे. बर्‍याच धाबा स्टाईल मांसाहारी रस्सा आणि दाल फ्राय सोबत खाता येतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • हैद्राबादी
  • स्टीमिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1) भात 2 कप
  2. 2) तेल - 3-4 टेबल स्पून
  3. 3) जीरा - 1 1/2 टेबल स्पून
  4. 4) दोन तुकडे केलेल्या 4-5 हिरव्या मिरच्या
  5. 5) कढीपत्ता - 3-4
  6. 6) काळी मिरी - 1/2 टी स्पून
  7. 7) आल्ले लसूण पेस्ट - 1 टेबल स्पून

सूचना

  1. 1) एका रूंद तळाच्या नाॅन स्टीक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जीरा , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालाव्यात आणि 30 सेकंद तडतडू द्यावे ( जीरे जळू नये म्हणून काळजी घ्यावी ).
  2. 2) आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतावे.
  3. 3) त्यामध्ये भात, मिरी व चवीनुसार मीठ टाकावे.
  4. 4) मध्यम आचेवर एक मिनिट भाजून घ्यावे आणि मंद आंचेवर 5 मिनिटांपर्यंत गरम करावे. तुमच्या आवडत्या दाल तडका सोबत खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर