मसालेदार जीरा राईस | Spicy Zeera Rice Recipe in Marathi

प्रेषक Farheen Banu  |  7th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Spicy Zeera Rice by Farheen Banu at BetterButter
मसालेदार जीरा राईस by Farheen Banu
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

820

0

मसालेदार जीरा राईस recipe

मसालेदार जीरा राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spicy Zeera Rice Recipe in Marathi )

 • 7) आल्ले लसूण पेस्ट - 1 टेबल स्पून
 • 6) काळी मिरी - 1/2 टी स्पून
 • 5) कढीपत्ता - 3-4
 • 4) दोन तुकडे केलेल्या 4-5 हिरव्या मिरच्या
 • 3) जीरा - 1 1/2 टेबल स्पून
 • 2) तेल - 3-4 टेबल स्पून
 • 1) भात 2 कप

मसालेदार जीरा राईस | How to make Spicy Zeera Rice Recipe in Marathi

 1. 1) एका रूंद तळाच्या नाॅन स्टीक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जीरा , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालाव्यात आणि 30 सेकंद तडतडू द्यावे ( जीरे जळू नये म्हणून काळजी घ्यावी ).
 2. 2) आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतावे.
 3. 3) त्यामध्ये भात, मिरी व चवीनुसार मीठ टाकावे.
 4. 4) मध्यम आचेवर एक मिनिट भाजून घ्यावे आणि मंद आंचेवर 5 मिनिटांपर्यंत गरम करावे. तुमच्या आवडत्या दाल तडका सोबत खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Spicy Zeera Rice Recipe in Marathi (0)