साखर आंबा | Sakharamba Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sakharamba recipe in Marathi,साखर आंबा, Pranali Deshmukh
साखर आंबाby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

साखर आंबा recipe

साखर आंबा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sakharamba Recipe in Marathi )

 • 1 वाटी कैरीचा किस
 • साखर 2-3 वाट्या
 • दालचिनी 1
 • वेलची पावडर 1 tbs
 • तूप 1 tbs

साखर आंबा | How to make Sakharamba Recipe in Marathi

 1. कैरीची सालं काढून किसून घ्यावी . कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा
 2. त्यात कैरी घालून थोडी वाफवावी , नंतर साखर घालून ढवळावे .
 3. मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .
 4. साखरआंबा तयार .आवडत असल्यास तुपात भाजलेल्या दोन लवंग घालाव्या .
 5. साखरआंबा रेडी

Reviews for Sakharamba Recipe in Marathi (0)