मुख्यपृष्ठ / पाककृती / पपईचा शिरा

Photo of Papaicha shira by Pranali Deshmukh at BetterButter
451
2
0.0(0)
0

पपईचा शिरा

May-31-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पपईचा शिरा कृती बद्दल

हा शिरा मी इस्कॉन टेम्पल मध्ये प्रसादात टेस्ट केला आणि घरी बनवून पाहला अप्रतिम लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी पपईच्या फोडी
  2. रवा 1/2 कप
  3. साखर 1/2 कप
  4. तूप 2 tbs
  5. वेलची पूड 1 tbs
  6. दूध 1 कप

सूचना

  1. मध्यम आचेवर रवा कोरडा भाजून घ्या
  2. कढईत तूप घाला रवा परत 5 मिनिट भाजून घ्या
  3. दूध साखर घालून मिक्स करा आणि वाफ काढा
  4. आता पपईच्या फोडी घाला थोडं मॅश करा आणि झाकण ठेवा
  5. परत वाफ काढा वेलची पूड घाला आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला
  6. मस्त पपईचा रंग आणि चव शिऱ्याला येते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर