मस्कमेलन लस्सी | Muskmelon Lassi Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  1st Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Muskmelon Lassi recipe in Marathi,मस्कमेलन लस्सी, Renu Chandratre
मस्कमेलन लस्सीby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

1

मस्कमेलन लस्सी recipe

मस्कमेलन लस्सी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muskmelon Lassi Recipe in Marathi )

  • मस्कमेलन (चिब्बड ) चा गर २ वाटी
  • कलिंगडाचे बाॅल्स ८-१०
  • साखर १/२ वाटी
  • ताज़ दही १ वाटी
  • दूध १ वाटी
  • बर्फा चे तुकडे १ वाटी

मस्कमेलन लस्सी | How to make Muskmelon Lassi Recipe in Marathi

  1. सर्व जिन्नस एकत्रित करा
  2. एका ब्लेंडर मधे दूध , दही , साखर, बर्फ आणि मस्कमेलन चा गर घ्या
  3. झाकण लावून सर्व ब्लेंड करा आणि एकजीव करुन घ्या
  4. उभ्या सर्विंग ग्लासेस मधे , तळाशी काही कलिंगडाचे बॉल्स टाका आणि वर तयार लस्सी घाला
  5. कलिंगडाच्या बॉल्स नी सजावट करुन लगेच सर्व्ह करा थंड गार मस्कमेलन लस्सी

Reviews for Muskmelon Lassi Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Wow
Reply