आंबाची खीऱ | Mango Rice Kheer Recipe in Marathi

प्रेषक Prajakta Iyer  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Rice Kheer recipe in Marathi,आंबाची खीऱ, Prajakta Iyer
आंबाची खीऱby Prajakta Iyer
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

आंबाची खीऱ recipe

आंबाची खीऱ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Rice Kheer Recipe in Marathi )

 • साखर 100 गा्म
 • दुध 250 गा्म
 • आंबा 2
 • तांदुऴ 2 माोथे चमचे
 • जाय़फळ
 • चाऱाेळी, काजु, बदाम, इ.

आंबाची खीऱ | How to make Mango Rice Kheer Recipe in Marathi

 1. तांदुळ भीजवुन घेणे
 2. दुध गऱम करून, तयात साखर टाकुन उकळणे. तयात भीजलेले तादुळ टाकणे. व शीजवणे
 3. शीजुन झाल की थंड हाेऊ देणे. व मग तयात काढलेला आंबा चा रस मीळवणे. आंबा खीर तैय़ाऱ

Reviews for Mango Rice Kheer Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo