मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळपाणी थंडाई

Photo of Naralpani Thandai by Vaishali Joshi at BetterButter
575
3
0.0(0)
0

नारळपाणी थंडाई

Jun-01-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळपाणी थंडाई कृती बद्दल

एक खुप टेस्टी टेस्टी कोल्ड ड्रिंक चा प्रकार . हे माझ इनोव्हेशन आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ शाहाळ (त्याच पाणी आणि मलाई )
  2. ४ चमचे साखर
  3. १ चमचा खसखस
  4. ३ चमचे बड़ी शोप
  5. ४-५ काळे मिरे
  6. ५-६ काजू
  7. ५-६ पिस्ते
  8. ५-६ बदाम
  9. ७-८ किसमिस

सूचना

  1. खसखस , काजू ,बदाम ,पिस्ते , किसमिस आणि बडीशोप ५-६ तास पाण्यात केसर काड्या टाकुन भिजत घाला
  2. भिजल्यावर सगळ्या वस्तु फुगून येतील
  3. शाहाळ्या चे पाणी काढून घ्या आणि मलाई चमच्याने काढून घ्या
  4. मलाई , साखर , मिरे आणि भिजवलेले जिन्नस पाण्या सहित एकत्र मिक्सर मधे बारीक़ करून घ्या
  5. त्यात शाहाळ्य़ा चे पाणी घालून पुन्हा ब्लेंड करा
  6. काचेच्या जार किंवा बाऊल मध्ये काढून फ्रिज मधे गार होउ द्या
  7. थंडाई ग्लास मधे सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर