पपई डिस्क | Playa Disk Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Playa Disk recipe in Marathi,पपई डिस्क, sharwari vyavhare
पपई डिस्कby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पपई डिस्क recipe

पपई डिस्क बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Playa Disk Recipe in Marathi )

 • कच्ची पपई
 • बेसन १ कप
 • हळद १ / ४ चमचा
 • मिठ
 • तिखट १ चमचा
 • धने जिरे पावडर १ चमचा
 • सोडा चिमुट भर
 • तेल तळण्यासाठी

पपई डिस्क | How to make Playa Disk Recipe in Marathi

 1. कच्चा पपईचे साला काढा
 2. त्याला डिस्कचा आकार दया
 3. एका भांड्यात थोडे पाणी घ्या
 4. त्यात मिठ व पपई टाका
 5. १० मि उकळून घ्या
 6. पपई एका कापडावर टाका
 7. त्यातील पाणी सोक होईल
 8. बेसन पिठात मिठ, हळद, तिखट, सोडा धने जिरे पावडर घाला
 9. पाणी घाला मध्यम घट्ट बॉटर बनवा
 10. पपई बॉटर मध्ये डिप करा
 11. गरम तेला मध्ये तळून घ्या

My Tip:

बटाटे वडाला बॉटर कसे बनवतो त्या प्रमाणे बसनाचे बॉटर बनवा

Reviews for Playa Disk Recipe in Marathi (0)