कच्च्या केळीचे कबाब | RAW banana kabab Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • RAW banana kabab recipe in Marathi,कच्च्या केळीचे कबाब, sharwari vyavhare
कच्च्या केळीचे कबाबby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

कच्च्या केळीचे कबाब recipe

कच्च्या केळीचे कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RAW banana kabab Recipe in Marathi )

 • कच्ची केळी २
 • मोठा बटाटा १
 • चना दाळ भिजवून वाटलेली १ / ४ वाटी
 • ब्रेड ब्रम्स
 • हिरवी मिरची - आलं पेस्ट १ चमचा
 • चाट मसाला १ / ४ चमचा
 • गरम मसाला १ / ४ चमचा
 • कोथींबीर
 • धने जिरे पावडर १ चमचा
 • लाल तिखट १चमचा
 • मिठ
 • तेल

कच्च्या केळीचे कबाब | How to make RAW banana kabab Recipe in Marathi

 1. बटाट आधि उकडून घ्या
 2. कुकर मध्ये खालील स्टॉड व स्टॉडवर जाळी ठेवा
 3. पाणी टाका जाळीच्या वर पाणी येऊ नये
 4. जाळीवर केळ ठेवा 3 ते 4 शिट्या करा
 5. कुकर गार झाला की केळीचे साल काढा
 6. केळी व बटाटा बारीक करा
 7. बाकीचे सर्व साहित्य एकत्र करा
 8. पॅन मध्ये तेल टाकून कबाब शॉलो फ्राय करा

My Tip:

बटाटा व केळी एकदम कुकरमध्ये शिजवू नये कारण केळी शिजायला जास्त वेळ लागतो

Reviews for RAW banana kabab Recipe in Marathi (0)