BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Keshar Mango Kulfi

Photo of Keshar Mango Kulfi by Bharti Kharote at BetterButter
194
4
0(0)
0

Keshar Mango Kulfi

Jun-01-2018
Bharti Kharote
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Keshar Mango Kulfi कृती बद्दल

Khas unhalyat khavishi vatnari thandgar Kulfi.

रेसपी टैग

 • फ्रिजिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. अर्धा लिटर मलईच दूध
 2. 2 टीस्पून काॅनॆ फलोवर
 3. अर्धी वाटी साखर
 4. 2 केशर आंबे
 5. पाव चमचा जायफळ पूड
 6. 2 टीस्पून दूध पावडर

सूचना

 1. एका पसरट पॅन मध्ये दूध ऊकळवत ठेवा. ..
 2. 10.मी.त्यात 2 टीस्पून काॅनॆ फलोवर ची पेस्ट करून घाला व हलवत रहा. .गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. ..
 3. 5.मी.नी त्यांत साखर घाला. ...व साखर पघळलयावर घट्ट होईपर्यंत हलवा. ...गॅस बंद करा ..
 4. केशर आंबा स्वच्छ धूऊन साल काढून मिक्सर मधून फिरवून घ्या. .त्यातच दूध पावडर मिक्स करा......
 5. आता मिक्सर मधले मिश्रण पॅन मधील आटलेल्या दूधात एकञ करून हलवून घ्याव. ..
 6. त्या वर जायफळ पूड घाला. ..
 7. आणि शेवटी ड्रायफ्रूटस घाला. .
 8. हे सर्व जिन्नस एकञ करून आईस्क्रीम ग्लास मध्ये ओता...
 9. 2 तास फ्रीझ मध्ये सिलवर फाॅईल लावून सेट व्हायला ठेवून दया. ..
 10. 2 तासांनी ग्लास फ्रीझ मधून बाहेर काढून त्यावर स्टीक खोचून परत 6 तास सेट व्हायला ठेवून द्या..
 11. 6 तास झाल्या वर बाहेर काढून साध्या पाण्यात ग्लास ठेवा. .5 मी.
 12. नंतर हळूच स्टीक फिरवून कुल्फी आल्हाद काढून त्यावर ड्रायफ्रुटस पेरा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर