Photo of Mango Shira by Bharti Kharote at BetterButter
804
5
0.0(0)
0

Mango Shira

Jun-01-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा 2 वाटी
  2. साखर दीड वाटी
  3. साजूक तूप 1 वाटी
  4. आंबा रस 1 वाटी
  5. हवे तेवढेच ड्रायफ्रूटस. ..
  6. पाव चमचा जायफळ पूड
  7. आवश्यकतेनुसार पाणि /दूध

सूचना

  1. पॅन मध्ये तूप टाकून रवा खमंग भाजून घ्या. ..
  2. 10.मी.नी. त्यात दूध /पाणी घालून चांगल हलवा. ..
  3. 5.मी. नी.साखर घालून शिजवा.
  4. नंतर त्यात आंबा रस घालून चांगल मिक्स करून घ्या. .त्या वर जायफळ पूड घाला. .परत मिक्स करून घ्या. ..आणि ड्रायफ्रूटस घालून सर्व करा. ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर