आंबा रस आणि पुरी | Mango juce and puri Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango juce and puri recipe in Marathi,आंबा रस आणि पुरी, Bharti Kharote
आंबा रस आणि पुरीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

आंबा रस आणि पुरी recipe

आंबा रस आणि पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango juce and puri Recipe in Marathi )

 • 1 किलो केशर आंबे
 • पाव किलो साखर
 • पाव लिटर दूध
 • पाव चमचा वेलची पूड
 • सजावटी साठी ड्रायफ्रूटस
 • पूरी साठी - 4 वाटी कणिक
 • 1 टीस्पून रवा
 • 1 टीस्पून साखर
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तळण्यासाठी तेल

आंबा रस आणि पुरी | How to make Mango juce and puri Recipe in Marathi

 1. प्रथम आंबे स्वच्छ धूऊन साल काढून मिक्सर मधून फिरवून घ्या. ..
 2. त्यातच दूध साखर वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. ....
 3. त्या वर ड्रायफ्रूटस घालून थंड हवा असल्यास फ्रिज मध्ये ठेवा. .
 4. पूरी साठी कणिक भिजवताना त्यात रवा आणि साखर घालून थोडी निबर कणिक भिजवा..
 5. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल टाकून कणिकीचा गोळा मळून घ्या. ..
 6. त्याची मोठी पोळी लाटून छोट्या झाकणाने पूरया कापून घ्या. ..
 7. पॅन मध्ये तेल गरम करत ठेवा. ..आणि एक एक पूरी तेलात सोडून तळून घ्या. ....
 8. आणि आंबा रस पूरी सर्व्ह करा. ..

My Tip:

केशर आंबा गोड असल्या ने रस करताना साखर कमी घातली तरी चालेल. ..

Reviews for Mango juce and puri Recipe in Marathi (0)