Photo of Watermelon Pizza by Poonam Bachhav at BetterButter
579
4
0.0(1)
0

Watermelon Pizza

Jun-01-2018
Poonam Bachhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मोठी गोल स्लाईस कलिंगडाची
  2. १ किव्हि त्रिकोनी काप केलेली
  3. २-३ टेबल स्पून व्हिप क्रीम
  4. १ टेबल स्पून ट्रूटी फ्रूटी
  5. १ टेबल स्पून काळ्या मनूका
  6. शर्करावगुंठित जर्दाळ

सूचना

  1. प्रथम एका मोठ्या कलिंगडाचे गोल काप करून घ्याव्या. आता मोठी काप डिश वर ठेवाव्ही. चाकू च्या साह्याने सगळ्या बिया काढून घ्याव्ह्या.
  2. आता व्हिप क्रिम ची जाड लेयर कलिंगडाच्या फोडी वर पसरवून घ्याव्ही. चाकूने कलिंगडाच्या पिझा कापतो त्या प्रमाने फोडी करून घ्याव्ह्यात.
  3. किव्हि चे त्रिकोनी काप,ट्रूटी फ्रूटी,मनूके,जरदाळूचे काप छान सजवून ठेवाव्हे व्हिप क्रिम च्या लेयर वर.
  4. रंग बिरंगी चव्हिष्ट वाटर मेलन पिझा तयार आहे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर