चिकू चोको चिप्स आईस्क्रीम | Chiku choko chips icecream Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  1st Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Chiku choko chips icecream recipe in Marathi,चिकू चोको चिप्स आईस्क्रीम, Pranali Deshmukh
चिकू चोको चिप्स आईस्क्रीमby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  9

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

चिकू चोको चिप्स आईस्क्रीम recipe

चिकू चोको चिप्स आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chiku choko chips icecream Recipe in Marathi )

 • 1 पाव चिकू
 • 100 gr.मिल्कमेड
 • 1 कप फ्रेश क्रीम
 • चोको चिप्स 1/4 कप
 • साखर 2 tbs

चिकू चोको चिप्स आईस्क्रीम | How to make Chiku choko chips icecream Recipe in Marathi

 1. चिकूमधील बिया काढून घ्या साल काढा.
 2. एका बाउल मध्ये मिल्कमेड साखर फ्रेश क्रीम बिट करा
 3. 3-4 तास बंद कंटेनर मध्ये फ्रिजमध्ये ठेवा
 4. बाहेर काढल्यावर चिकू ऍड करून परत सर्व साहित्य बिट करा
 5. मी चोको चिप्स ऍड केले हे ऑपशनल आहे आवडत असेल तर करा
 6. 5-6 तास फ्रिजर मध्ये ठेवा
 7. चिकू आईस्क्रीम रेडी

Reviews for Chiku choko chips icecream Recipe in Marathi (1)

Sujata Hande-Parab5 months ago

Yummy..:yum::yum:
Reply

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती