आमसूल कढी | Aamasul kadhi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aamasul kadhi recipe in Marathi,आमसूल कढी, Pranali Deshmukh
आमसूल कढीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

आमसूल कढी recipe

आमसूल कढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aamasul kadhi Recipe in Marathi )

 • आमसूल 1 कप
 • गूळ 1/2 कप
 • मिरची पावडर 1 tbs
 • हिरवी मिरची 2
 • बेसन 2 tbs
 • कडीपत्ता 1 tbs
 • मोहरी 1 tbs
 • जिरे 1 tbs
 • मीठ
 • तेल 1 tbs
 • पाणी 3 ग्लास

आमसूल कढी | How to make Aamasul kadhi Recipe in Marathi

 1. आमसूल 11/2 तास पाण्यात भिजवा
 2. नरम झाल्यावर हातानी मॅश करा
 3. पाणी गाळून घ्या
 4. बेसन मिक्स करा गुठळ्या व्हायला नको
 5. तेल तापवा जिरे मोहरी कडीपत्ता टाका
 6. मिरची हळद तिखट घाला
 7. आता आमसूल बेसन मिश्रण घाला
 8. ढवळत राहा
 9. गूळ ,मीठ घाला दोन उकळी येऊ दया
 10. आमसूल कढी रेडी

Reviews for Aamasul kadhi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo