मुख्यपृष्ठ / पाककृती / आमसूल कढी

Photo of Aamasul kadhi by Pranali Deshmukh at BetterButter
0
5
0(0)
0

आमसूल कढी

Jun-01-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमसूल कढी कृती बद्दल

फुरका मारायला मस्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. आमसूल 1 कप
  2. गूळ 1/2 कप
  3. मिरची पावडर 1 tbs
  4. हिरवी मिरची 2
  5. बेसन 2 tbs
  6. कडीपत्ता 1 tbs
  7. मोहरी 1 tbs
  8. जिरे 1 tbs
  9. मीठ
  10. तेल 1 tbs
  11. पाणी 3 ग्लास

सूचना

  1. आमसूल 11/2 तास पाण्यात भिजवा
  2. नरम झाल्यावर हातानी मॅश करा
  3. पाणी गाळून घ्या
  4. बेसन मिक्स करा गुठळ्या व्हायला नको
  5. तेल तापवा जिरे मोहरी कडीपत्ता टाका
  6. मिरची हळद तिखट घाला
  7. आता आमसूल बेसन मिश्रण घाला
  8. ढवळत राहा
  9. गूळ ,मीठ घाला दोन उकळी येऊ दया
  10. आमसूल कढी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर