केरला स्टाईल अंडा करी | Kerala Style Anda Curry Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kerala Style Anda Curry recipe in Marathi,केरला स्टाईल अंडा करी, Deepa Gad
केरला स्टाईल अंडा करीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

About Kerala Style Anda Curry Recipe in Marathi

केरला स्टाईल अंडा करी recipe

केरला स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kerala Style Anda Curry Recipe in Marathi )

 • अंडी ४
 • कांडा ३
 • टोमॅटो छोटा १
 • मेथीदाणे १/२ च
 • कढीपत्ता
 • तिखट १ च
 • धनेजिरे पावडर १/२ च
 • हळद पाव च
 • गरम मसाला १/२ च
 • सुकं खोबरे १/२ वाटी
 • लाल मिरची २
 • चिंचेचा कोळ २ च
 • कोथिंबीर

केरला स्टाईल अंडा करी | How to make Kerala Style Anda Curry Recipe in Marathi

 1. अंडी उकडून सोलून घ्या
 2. कांदा व खोबरे तेल घालून लालसर भाजून घ्या व वाटण करा
 3. कढईत तेल हळद मीठ थोडं घालून उकडून सोललेली अंडी परतून डिशमध्ये काढा
 4. त्याच तेलात मेथीदाणे, लाल मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो छान परता
 5. नंतर सर्व मसाले घालून परता
 6. भाजलेले वाटण घाला आवश्यकतेनुसार पाणी घाला तेल सुटेपर्यंत शिजवा
 7. परतलेली अंडी, चिंचेचा कोळ घालून एक वाफ काढा
 8. कोथिंबीर पेरून चपाती, भाताबरोबर सर्व्ह करा

Reviews for Kerala Style Anda Curry Recipe in Marathi (0)