मुख्यपृष्ठ / पाककृती / जाभुंळ पापडी रोल

Photo of Jambhul papdi rollll by Anita Bhawari at BetterButter
780
2
0.0(0)
0

जाभुंळ पापडी रोल

Jun-02-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जाभुंळ पापडी रोल कृती बद्दल

माझी स्वतःची रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 20/25 गर असलेली जाभुंळ
  2. 1 छोटाचमचाभर साखर
  3. प्लास्टिक प्लॅट
  4. अर्धा चमचा तूप

सूचना

  1. जाभुंळ स्वच्छ धुवून पुसुन बी बाहेर काढून गर काढून साखर मिक्स करून मिक्सर मधे बारीक करून घेणे
  2. पाणी न घालता पेस्ट करून घ्या
  3. पॅनमध्ये तुप घालुन मिश्रण चांगल ओतून मंद गॅसवर हलवत राहने
  4. मिश्रण घट्ट होत आले की आपोआप ते सुटून येत म्हणजे गोळा तयार होतो पॅनमध्ये चिटकून राहत नाही .
  5. प्लॅस्टिक प्लॅट ला तुपाचा हात लावून थंड केले ल मिश्रण लाटण्याने सर्व समान लाटून सुरीने कापून गोल रोल तयार करून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर