ऊकडीचे मोदक | Steamed mobak recipe in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Steamed mobak recipe in Marathi recipe in Marathi,ऊकडीचे मोदक, Sangeeta Kadam
ऊकडीचे मोदकby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

3

0

ऊकडीचे मोदक recipe

ऊकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Steamed mobak recipe in Marathi Recipe in Marathi )

 • 1. सारणासाठी 1 नारळ
 • 2. 250ग्ँम गुळ
 • 3. 5 काजु
 • 4. 5 बदाम
 • 5. आवडीप्रमाणे वेलची पुड
 • 6. ऊकडीसाठी 2 वाटी तांदुळपीठ
 • 7. 1चमचा साजुक तुप
 • 8. चवीप्रमाणे मीठ

ऊकडीचे मोदक | How to make Steamed mobak recipe in Marathi Recipe in Marathi

 1. 1. नारळ खवुन घ्या गुळ बारीक करुन घ्या नंतर कढईत थोडस तुप सोडा खोबर हलकस परतुन घ्या नंतर गुळ कढईत घालुन वितळुन घ्या त्यात खोबरे घाला सारण थोड घट्ट झाले की त्यात वेलची पुड घाला व आवडीप्रमाणे काजु बदामीचे काप घाला .
 2. 2.ऊकड एका पातेल्यात 4 वाटी पाणी तापत ठेवा त्यात थोडे तुप घाला ऊकळी आली की त्यात पीठ घालुन चांगल हलवुन घ्या झाकण ठेवुन एक वाफ काढुन घ्या थंड करुन पीठ मळुन घ्या छान मऊ करुन घ्या नंतर त्याचे लहान गोळे करुन घ्या त्याच्या पारी करुन घ्या व त्यात 1 चमचा सारन भरा व कळ्या पाडुन मोदक वळुन घ्या तयार मोदक एका चाळणीला तुप कींवा तेल लावुन त्यात ठेवा एका पातेल्यात पाणी ठेवुन त्यावर चाळण ठेवुन 15 ते 20 मिनिंट मोदक वाफवुन घ्या.

My Tip:

मोदक वाफवताना त्यावर थोडे पाणी शिंपडा असे केल्याने मोदक तडकत नाही.

Reviews for Steamed mobak recipe in Marathi Recipe in Marathi (0)