अननस रस्अम | Pineapple Rasam Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pineapple Rasam recipe in Marathi,अननस रस्अम, Maya Ghuse
अननस रस्अमby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

अननस रस्अम recipe

अननस रस्अम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pineapple Rasam Recipe in Marathi )

 • अननसाचे तूकडे अर्धी वाटी
 • अननस पल्प अर्धी वाटी
 • वरण -1 वाटी
 • तेल 2 चमचे
 • काळी मिरे 5-6
 • लाल मिरची 2-3
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर
 • हिंग चिमूटभर
 • हळदं पाव चमचा

अननस रस्अम | How to make Pineapple Rasam Recipe in Marathi

 1. लाल मिरची, धने भाजून घेतले, मोहरी, जिरं, काळी मिरे टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले हा आपला रस्सम मसाला तयार झाला
 2. तेल तापवून मोहरी, जिरं लसूण टाकला
 3. हिरवी मिरची, कढीपत्ता, अननस पल्प, हिंग, हळद, अननसाचे तूकडे टाकले व मिसळून घेतलं
 4. तुरीची डाळ घोटून त्यात टाकली उकळवून त्यात रस्सम पावडर मिसळवली
 5. सर्व्ह केले

My Tip:

रस्सम पावडर टाकल्याने चव छान येते

Reviews for Pineapple Rasam Recipe in Marathi (0)