मॉगो आयस्क्रिम | Mango Icecream Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Icecream recipe in Marathi,मॉगो आयस्क्रिम, Chhaya Paradhi
मॉगो आयस्क्रिमby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  1 /2तास
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

0

0

मॉगो आयस्क्रिम recipe

मॉगो आयस्क्रिम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Icecream Recipe in Marathi )

 • हापुस आंब्याचा पल्प २ कप
 • मिल्क पावडर १/२कप
 • दुध १कप
 • कन्डेंडमिल्क १/२कप
 • साखर १/२कप
 • मलई २कप
 • वेलची १च
 • जायफळ १/२च
 • टुटीफ्रुटी २च
 • चेरी २
 • १/२

मॉगो आयस्क्रिम | How to make Mango Icecream Recipe in Marathi

 1. मिक्सरमध्ये आंब्याचा पल्प टाका
 2. मिल्क पावडर टाका
 3. कन्डेंडमिल्क टाका
 4. साखर टाका
 5. वेलची जायफळ टाका
 6. मिक्सरमधुन पेस्ट करा
 7. प्लास्टीक कंटेनर मध्ये ओता
 8. कंटेनर २तास फ्रिजरमध्ये ठेवा
 9. २तासानी कंटेनर बाहेर काढा
 10. परत मिक्सरच्या भांड्यात ओता
 11. त्यात मलई मिक्स करा व फेटा
 12. परत मिश्रण कंटेनर मध्ये ओता
 13. कंटेनरला फॉईल लावा
 14. ८ते१०तास फ्रिजरमध्ये ठेवा
 15. मॉगो आयस्क्रिम तयार
 16. बाउल मध्ये काढा
 17. टुटी फ्रुटी व चेरी टाकुन सजवा

My Tip:

वेलची जायफळ पावडर इच्छेनुसार वापरा

Reviews for Mango Icecream Recipe in Marathi (0)